Shocking video: मॅगी खायला फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनासुद्धा आवडते.मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.तुम्ही किंवा तुमची मुलं मॅगीप्रेमी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बस दो मिनट…’ असे करीत ‘मॅगी’ तयार करणाऱ्या माधुरी दीक्षितची जाहिरात सर्वांनीच पाहिली असेल. मात्र, ‘मॅगी’ आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. अशातच सध्या समोर आलेल्या व्हिडीओवरून दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यालाही महाग ठरणार असल्याचे दिसत आहे. एका तरुणीने दावा केला आहे की, एका मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे होते. याचा किळसवाणा व्हिडीओही सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल.

तुम्हीही जर भूक लागल्यावर झटपट बनणारी मॅगी सारखी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, एका तरुणीला मॅगीमध्ये चक्क अळी आढळली आहे.या घटनेमुळे मॅगीबद्दल पुन्हा एकदा शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे तुम्हीही जर असे प्लास्टिकबंद खाद्यपदार्थ आणत असाल तर ते खाताना काळजी घ्या. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीनं मॅगी बनवल्यानंतर ताटात घेऊन खात असताना अचानक तिला ही अळी दिसली.यानंतर पुावा म्हणून तिनं याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर अपडलोड केला. व्हिडीओमध्ये मॅगीमध्ये अळी स्पष्ट दिसत आहे, हा किळसवाणा व्हिडीओ पाहून तुम्हीही इथून पुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की.

how this old lady used to look at young age
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
The man caught the waist of a woman
“बाई म्हणजे खेळणं वाटली का?”, त्याने बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या कंबरेला पकडलं अन्… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Prashant Kishor on AAP loss In Delhi Election result 2025
Prashant Kishor on AAP loss : दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या ‘आप’चा पराभव का झाला? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितली कारणे

दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ मम्मी-पप्पांना अन् बच्चे कंपनीला द्यावीशी वाटत असली तरी आरोग्य लक्षात घेता, खाताना नक्कीच विचार करावा लागेल. ‘मॅगी’सारखे अनेक खाद्यपदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. टिव्हीवर दिसणाऱ्या आकर्षक जाहिरातींना बळी पडून आपण दोन मिनिटांत आपल्या आरोग्याचे अनारोग्य करण्यास कारणीभूत ठरतो की काय, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेल्थ एक्सपर्टनुसार, जर एखादा व्यक्ती नियमित नूडल्स किंवा मॅगी खात असेल तर त्याला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.

अति प्रमाणात मॅगी किंवा नूडल्सच्या सेवनामुळे सांधेदुखी, स्मरणशक्तीची समस्या आणि IQ लेव्हल कमी होण्याची शक्यता असते.

याशिवाय काही रिपोर्टनुसार लवकरात लवकर शिजणाऱ्या नूडल्समध्ये शिसाचे प्रमाण असल्याचे सांगितले आहे. शिसे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नसते.यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढते.

Story img Loader