आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसं जगावे? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तर समोर येतील. प्रत्येकासाठी आयुष्य जगण्याची व्याख्या वेगळी असते. काही लोकांना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगतो तर कोणी प्रत्येक क्षण संघर्ष करत जगवा लागतो. काही लोकांना न मागता अनेक गोष्टी मिळून जातात पण काही लोकांना एक एक गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत करावी लागते. आयुष्यात आनंद असो किंवा दुख त्याचा स्वीकार करत प्रत्येक क्षण जगावा लागतो. काही लोकांना चार पैसे कमावण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. अनेकदा कुटुंबासाठी आणि लेकरांसाठी हे लोक स्वत:च जीव धोक्यात टाकतात. अशा परिस्थितीत जगणाऱ्या अनेक कष्टकरी लोक आपल्याला नेहमी आपल्या आसपास दिसतात. अनेकदा संघर्ष करत जगणाऱ्या या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे नेटकऱ्यांच्या मनाला भिडतात.
सध्या अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन हेलावून टाकले आहे. व्हायरल व्हिडीओ एका उंच इमारतीवर काम करताना घडलेल्या थरारक अपघाताचा आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा