लोणावळ्यात गेल्या २-३ दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे, यामुळं निसर्गाच रूप खुलून दिसतंय. सह्याद्रीच्या डोंगरांनी जणू हिरवा शालू नेसलाय, अशी प्रचिती या ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले दृश्य पाहिल्यावर येते. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील नागमोडी वळणं आणि हिरवीगार झाडी, हे सर्व अगदी मन प्रसन्न करणारं आहे, पाहुयात ड्रोनने टिपलेली लोणावळ्याची दृश्ये…
VIDEO: “काय ती लोणावळ्यातील झाडी, काय ते डोंगर…”; लोणावळ्यातील निसर्गाचे नयनरम्य रूप
पाहा...ड्रोनने टिपलेली लोणावळ्याची विलोभनीय दृश्ये
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 08-07-2022 at 17:38 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lonavala drone video maharashtra tourism monsoon hrc