लोणावळ्यात गेल्या २-३ दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे, यामुळं निसर्गाच रूप खुलून दिसतंय. सह्याद्रीच्या डोंगरांनी जणू हिरवा शालू नेसलाय, अशी प्रचिती या ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले दृश्य पाहिल्यावर येते. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील नागमोडी वळणं आणि हिरवीगार झाडी, हे सर्व अगदी मन प्रसन्न करणारं आहे, पाहुयात ड्रोनने टिपलेली लोणावळ्याची दृश्ये…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा