मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड यादीत वडापावचं स्थान खूप वेगळं आहे. चविष्ट, पोट भरणारा आणि खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारा वडापाव मुंबईकरांच्या विशेष आवडीचा. हाच वडापाव विकून लंडनमधले दोन भारतीय तरूण कोट्यधीश झाले आहेत. सुजय सोहानी नावाच्या तरूणाने आर्थिक मंदीमुळे २००९ मध्ये आपली नोकरी गमावली. लंडनमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करायचा. बेरोजगार झाल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न त्याच्यासमोर होता. लंडनसारख्या शहरात राहायचं म्हणजे हातात पैसा हवाच, त्यामुळे वेळीच हालचाल केली पाहिजे हा विचार त्याच्या डोक्यात आला. नवीन नोकरी शोधण्यापेक्षा त्याने लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा