Viral video: आपल्यापैकी अनेकांना चटपटीत खायला फार आवडतं, जेवल्यानंतरही अनेकजण काही न काही खातच असतात. तर काहींना जेवतानाही तोंडी लावायला काहीतरी चटकदार हवं असतं. लहान मुलंही दिवसभर बाहेरचे अनेक तेलकट पदार्थ खात असतात. यातलाच लहान मुलांचा तसंच मोठ्यांचाही आवडता पदार्थ म्हणजे बॉबी, तिखट बॉबी. तुम्हीही या तिखट बॉबी आवडीनं खाता का? मग हा फॅक्टरीमधला व्हिडीओ पाहून पुन्हा कधीच हिम्मत करणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल.

परिसरातल्या अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मात्र हे पदार्थ कुठे बनतात कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहित नसते. असाच एक किळसवाना व्हिडीओ समोर आला आहे. पाहा हा किळसवाणा व्हिडीओ..

Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक

तुम्ही या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अतिशय घाणेरड्या तेलात या बॉबी तळल्या जात आहेत. तेल पूर्णपणे काळं दिसत आहे. तुम्ही विचार करा याचा तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या शरिरावर काय परिणाम होत असेल. शरिरासाठी अतिशय घातक असणारं हे आपण अगदी चवीनं खातो. आजबाजूलाही अतिशय अस्वच्छ सगळं दिसत आहे. त्यामुळे इथून पुढे बॉबी विकत घेताना आधी हा व्हिडीओ आठवा. फॅक्टरीमधला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/CzGj_oDtVqEBmGvmQs63gGwji5MFfXwS2Ut0vk0/?igshid=MzRlODBiNWFlZA==

हेही वाचा >> VIDEO: झोपेतही शिवरायांच्या पुतळ्याला नमन! चिमुकल्यानं रेखाटलं मनोज जरांगे पाटलांचं हुबेहूब चित्र

‘स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा’ असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमाचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.

Story img Loader