Shocking Video: कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. माणसावर वाईट वेळ आली किंवा वाईट परिस्थिती ओढवली, तर जमेल ते काम माणूस करतो. पोटाची भूक भागविण्यासाठी आणि दोन वेळचं जेवण मिळावं यासाठी लोक आवड नसतानाही ते काम करतात. अशा कामांमध्ये ते अनेकदा लोकांची बोलणी ऐकून, अपमान सहन करूनही मूग गिळून गप्प बसतात आणि हे सगळं सहन करत असतात.

पण, काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि अशा माणसांचा छळ करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या एका तरुणीबरोबर असं कृत्य केलं, जे पाहून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

हेही वाचा… केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

भरस्टेजवर केलं संतापजनक कृत्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी स्टेजवर परफॉर्म करताना अचानक स्टेजवरील माणूस तिला लाथा मारू लागतो. स्टेजवर माणसांची अफाट गर्दी असतानादेखील तो हे कृत्य करतो. पण, यादरम्यान तरुणी काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि नाइलाजास्तव हसत हसत मार सहन करते.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @navinji09 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “क्या करे मजबुरी है साहब”, अशी कमेंट केली. तर व्हिडीओ व्हायरल होताच, याला ६.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही वाचा… आयुष्याचा असा खेळ करू नका! सिलेंडरवर बसून चालत्या बाईकवर आजोबा करतायत स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “भाऊ-बहिणींचा आदर करा.” दुसऱ्यानं “तुझ्या बहिणीला लाथ मार”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “कोणाच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेऊ नका.”

Story img Loader