वडिलोपार्जित मालमत्तेवरून सख्ख्या भावंडांमध्ये होणारे तंटे आपण आजवर पाहिले असतील. संपत्तीवरून एकदा भावांच्या नात्यात कटुता आली की हेच सख्खे भाऊ पक्क्या वैऱ्यासारखे वागताना तुम्ही पाहिलं असेलच. मग भावचं तोंड न पाहणं, वेगळा संसार थाटणं असे अनेक प्रकार तुम्हीही पाहिले असतील. पण बैरुतमधल्या एका भावानं आपल्या सख्या भावाकडून मिळालेल्या वागणुकीचा वचपा काढण्यासाठी असं काही केलं की जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral : जायचं होतं थीम पार्कमध्ये पण पोहोचले उकिरड्यात

जमिनीच्या वादावरून या दोन्ही भावांमध्ये भांडणं सुरू होती. त्यातल्या एका भावानं स्वत:साठी छानसा बंगला बांधला. येथून भूमध्य समुद्राचं नयनरम्य दृश्य त्याच्या नजरेस पडत होतं. पण या भाववर पूर्वीचा सूड उगावण्यासाठी दुसऱ्या भावानं चक्क त्याच्याच बंगल्याच्या शेजारी सर्वात कमी रूंदीची इमारत बांधली ती अशाप्रकारे बांधली की, या भावाला समुद्र किनाऱ्याचं नयनरम्य दृश्यचं दिसणं कायस्वरूपी बंद झालं. ‘अलं बासा’ असं या इमारतीचं नाव आहे. एक ब्लॉगवरून या इमारतीमागची कहाणी शेअर करण्यात आली आहे.

Video : पोटात गोळी लागूनही सुरक्षारक्षकाने दिली चोरांशी झुंज