सरकारी नोकऱ्यांची क्रेझ आपल्या देशात खूप पाहायला मिळते. वास्तविक, सरकारी नोकरीत नोकरीची सुरक्षा असते. लहानपणापासूनच प्रत्येक मूल सरकारी नोकरीचे स्वप्न पाहू लागते. कुटुंबातील सदस्यही आपल्या मुलांना सरकारी नोकरीसाठी प्रवृत्त करतात, त्यामुळेच मुल खूप कष्ट करतात. मात्र, बहुतांश लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळेही देशात सरकारी नोकऱ्यांची प्रचंड क्रेझ आहे. दुसरीकडे प्रत्येक पालकालाही आपल्या मुलीचे लग्न सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाशी करायचे असते. बहुतेक पालक सरकारी नोकराला जावई म्हणून प्राधान्य देतात. मात्र यामुळे त्या मुलावर अपेक्षेचं किती ओझं झालेलं असतं याचा कुणीही विचार करत नाही. अशाच एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मुलगा सरकारी नोकरीसाठी घरापासून लांब शहरात आला आहे. यावेळी त्याच्या आईसोबत फोनवरचा संवाद एकून तुम्हीही भावूक व्हाल
“आई मी जेवलो” स्टेशनवर उपाशी झोपलेल्या मुलाचा आईशी संवाद; सरकारी नोकरीसाठी घर सोडणाऱ्या मुलाचा VIDEO व्हायरल
Viral video: सरकारी नोकरीसाठी घर सोडणाऱ्या मुलाचा VIDEO व्हायरल
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-12-2023 at 17:18 IST
TOPICSट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Videoसोशल मीडियाSocial Media
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man came to give government exam talked mother on phone emotional video viral on social media srk