लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांच्या गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम यातून धडा घेत नाहीत. मुलींच्या छेडछाडीची कितीतरी प्रकरणं समोर येतात. काही मुली भीतीने निमूटपणे सहन करत राहतात. तर काही जशास तसा जवाब देतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गावातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याची अशी अवस्था झाली की पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील आहे, जिथे एका पुरुषाने एका महिलेचा विनयभंग केला त्यानंतर संपूर्ण गावात अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंड काढण्यात आली. या व्यक्तीच्या गळ्यात चपला आणि चपलांचा हार घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्याला काळही फासण्यात आलं. यासोबतच व्हिडिओमध्ये एक महिला या व्यक्तीला चप्पलने मारताना दिसत आहे. गावातील काही लोकांसमोर ही महिला या व्यक्तीला चप्पलने खूप मारते.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – जंगलात अडकली प्रवाशांनी भरलेली बस अन् समोर आला महाकाय हत्ती; Video पाहून तुमचाही उडेल थरकाप!

एकीकडे मणिपूरच्या घटनेने देशभर संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे विनयभंगाची घटना समोर आल्यानंतर आरोपींना बेदम मारहाण करण्यात आली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत हे मणिपूर नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader