सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. ज्या घरात लग्न आहे, त्या घरात उत्साहाचे वातावरण असते. लग्नाची खरेदी, नातेवाईकांना आमंत्रण देणे, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, डान्सचा सराव या गोष्टींमध्ये सर्वजण उत्साहात सहभागी होतात. यादरम्यान लग्नात होणाऱ्या मजेशीर गोष्टींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस माधुरी दीक्षितच्या एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करत आहे, या व्हिडीओवर नेटकरीही फिदा झाले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : पुरणपोळीचे जेवण, टोपी घालून मानपान; मोलकरणीने दिलेली Farewell Party पाहून तुम्हीही व्हाल भावूक

माधुरी दीक्षितच्या ‘सारे लडको की’ या गाण्यावर हा माणूस भन्नाट डान्स करत आहे. या माणसाचे गाण्यातील प्रत्येक वाक्यानुसार केलेले स्टेप्स पाहून उपस्थित मंडळी या डान्सवर फिदा झालेली दिसत आहेत. व्हिडीओमध्ये उपस्थित मंडळी टाळ्या वाजवत या डान्सची पसंती दर्शवत असल्याचे दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत या व्यक्तीच्या डान्सचे कौतुक केले आहे. प्रत्येकाने अशाप्रकारे मनसोक्त डान्स करावा, अशी कमेंट काहीजणांनी केली आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Story img Loader