पृथ्वीवर विविध प्रकारचे भयंकर प्राणी राहतात, त्याचप्रमाणे पाण्याच्या आतही विविध प्रकारचे धोकादायक प्राणी राहतात, जे मानवांसाठी खूप घातक आहेत. यामध्ये शार्क माशांचाही समावेश आहे. तुम्ही शार्क पाहिला असेल. ते समुद्रातील सर्वात वेगवान शिकार करणारे प्राणी मानले जातात, जे त्यांच्या तीक्ष्ण दातांनी बोट देखील चावू शकतात. अशा परिस्थितीत, जर मानव कधी त्यांच्या तावडीत सापडला तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शार्कशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, ज्यामध्ये ते कधी मानवांवर हल्ला करताना दिसतात तर कधी समुद्रातील लहान माशांची शिकार करताना दिसतात. अनेकदा समुद्रात जाणारे लोक शार्कच्या भागात जायला घाबरतात आणि कधी दिसला तर लोक तिथून पळून जातात, पण या व्हायरल व्हिडीओमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळते. खरं तर, एक व्यक्ती शार्कसोबत पाण्यात आनंदाने नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की शार्कही यावेळी डान्स एन्जॉय करताना दिसतोय. कोणतीही भीती न बाळगता हा माणूस शार्कसोबत रोमँटिक डान्स सुरू करतो. हा माणूस शार्कच्या हातात हात घालून नाचत होता, जणू काही तो प्राणी नसून त्याची गर्लफ्रेंड किंवा पत्नी आहे. डान्स दरम्यान बॅकग्राउंडमध्ये एक अतिशय रोमँटिक गाणे वाजत होते. हे गाणं या व्हिडीओचा माहौल आणखी रोमॅण्टिक करतं.

आणखी वाचा : एकच नंबर! संधिवात असलेल्या कुत्र्यासाठी चक्क अशी लिफ्ट बनवली! VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्मोकिंग करणारा पक्षी तुम्ही कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर BornAKang नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ६ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत १५ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे एक अतिशय आश्चर्यकारक दृश्य आहे, कारण शार्क शिकार करतो हे माहित असल्याने सहसा लोक शार्कच्या जवळही जात नाहीत. असा धोका कोणीही घेऊ नये.