Video Viral : बाप हा बाप असतो. आईचे गोडवे आपण अनेकदा ऐकतो पण वडिलांविषयी फारसे बोलले जात नाही. वडिलांची माया ही जगावेगळी असते. परिस्थिती कशीही असो मुलांसाठी झटतो तो बाप असतो. वडिल मुलांच्या नात्यातील गोडवा जपणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक असाच व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. थोडं खरचटलं तर आपण आई गं असं म्हणतो तेच एखाद्या मोठ्या संकटात आपल्या तोंडातून बापरे असेच उच्चार निघतात. परिस्थिती कोणतीही असूदेत वडिलांचं छप्पर असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. या व्हिडीओत वडिल आपल्या लेकाचा थंडीपासून कसा बचाव करत आहेत हे पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा