लग्नाच्या दिवशी जेव्हा वर आणि वधू स्टेजवर असतात तेव्हा त्यांना शुभेच्छा आणि आहेर द्यायला पाहुणे येतात. परंतु लग्नाच्या दिवशी जर नवरदेवाच्या मित्रांनी काही मजा मस्ती केली नाही तर या सोहळ्याला रंगत येत नाही. नवऱ्या मुलाच्या मित्रांचा लग्नाच्या वेळी नवरदेवाची थट्टा मस्करी करण्याचा प्लॅन असतो. त्यातच हे मित्र, जेव्हा सर्वांचे लक्ष नवरदेवाकडे असते अशाच वेळी असं काही करतात की सर्वच चाट पडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका व्यक्तीने नवरदेवाला किस करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नववधूच्या समोर हा सगळा प्रकार घडला.

या व्हिडीओमध्ये, वर आणि वधू स्टेजवर उभे आहेत. येणाऱ्या पाहुण्यांसोबत ते फोटो काढत आहेत आणि त्यांच्याकडून आहेर स्वीकारत आहेत. काही वेळाने वराचा मित्रही स्टेजवर येतो. तथापि, नवरदेव आपल्या मित्राला ओळखू शकला नाही. काही मैत्रिणी आणि महिलांसोबत हा मित्र बुरखा घालून स्टेजवर येतो.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

अबब! या लहानग्याने आपल्या हातांनी उचलला ट्रॅक्टर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क

आहेर देऊन फोटो काढल्यानंतर सर्व स्टेजवरून खाली उतरतात परंतु या व्यक्तीने यावेळी अचानक नवरदेवाला किस करण्याचा प्रयत्न केला. नवरा मुलगा स्वतःला वाचवण्याचा आणि त्या व्यक्तीला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ही घटना पाहून सर्वांनाच धक्का बसतो. लग्नाला आलेले पाहुणेही चाट पडतात. हा सगळा नवरदेवाच्या मित्रांचा प्लॅन असतो. यानंतर वधूसुद्धा हसायला लागते.

हा व्हिडीओ ट्यूब इंडियन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड होताच काही वेळातच व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडीओवर चित्रविचित्र प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader