गाडी सहसा कुठेतरी जाण्यासाठी वापरली जाते. बर्‍याच लोकांना त्यांची कार आवडते आणि तिला अगदी मनापासून जपतात. परंतु अमेरिकेतील आर्कान्सा इथल्या नॅथॅनियलची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. तो आपल्या कारला गाडी नाही तर गर्लफ्रेंड मानतो. हा माणूस त्याच्या १९९८ च्या चेवी मॉन्टे कार्लो कारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. २०१२ मधील एका डॉक्युमेंटरीमध्ये, अमेरिकेतील ३७ वर्षीय नॅथॅनियलने त्याच्या विचित्र लव्ह लाईइचा खुलासा केला. तो त्याच्या कारला प्रेमाने ‘चेस’ म्हणतो. तसंच तो त्याच्या कारसोबत टेलिपॅथीद्वारे बोलतो. हे सगळं ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरंय.

नॅथॅनियल त्याच्या लाल रंगाच्या कारला आपली गर्लफ्रेंड मानतो. कारच्या बोनेटसोबत तो लिपलॉक सुद्धा करतो. नॅथॅनियल म्हणतो की, तो कधीही कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडला नाही. तो फक्त त्याच्या कारसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. आपल्या विचित्र प्रेमाविषयी नॅथॅनियल सांगतो की, त्याने याआधी कधीच इतकं खरं प्रेम अनुभवलं नव्हतं. TLC ची डॉक्यूमेंटरी सीरिज ‘माय स्ट्रेंज अॅडिक्शन’मध्ये फेब्रुवारी २०१२ मध्ये नॅथॅनियलची कथा पहिल्यांदा उघड झाली होती. त्यानंतर ती आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

आणखी वाचा : बाल्कनीतून मोर उडतानाचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल

नॅथॅनियल त्याच्या कार चेसला २००५ मध्ये पहिल्यांदा कार डीलरशिपमध्ये भेटला. “मी पहिल्या नजरेतच चेसच्या प्रेमात पडलो. मी चेसला माझ्या घरी आणले. तेव्हापासून माझे त्याच्याशी प्रेमसंबंध आहेत. मला माझी कार खूप आवडते.” असं नॅथॅनियल सांगतो. पुढे नॅथॅनियल म्हणतो की, तो किशोरवयात असल्यापासूनच कार चालवत आहे. त्याने आतापर्यंत सात गर्लफ्रेंड्सना डेट केलं, पण त्यांच्याकडून खरं प्रेम कधीच मिळाले नाही. मात्र चेस कारला भेटल्यानंतर त्याने खरे प्रेम अनुभवले, असं देखील त्याने सांगितलं.

आणखी वाचा : भाऊ असावा तर असा! बहिणीला अडचणीत पाहून लढवली अशी काही शक्कल…, पाहा VIRAL VIDEO

नॅथॅनियलने दावा केला की त्याने वेगवेगळ्या पोझिशनमध्ये त्याच्या कारसोबत सेक्स केला होता. ‘चेस’चे एक आवडते गाणे देखील आहे. सुरूवातीला नॅथॅनियलने ‘चेस’ सोबतचे आपले नाते गुप्त ठेवले. परंतु २०१२ मध्ये त्यांची डॉक्यूमेंट्री TLC वर प्रसारित झाल्यानंतर त्यांची ‘प्रेम कथा’ जगासमोर आली.

इथे पाहा काय म्हणाला हा कार प्रेमी:

आणखी वाचा : VIRAL VIDEO : माणूसकी अजुनही जिवंत! कारखाली अडकलेल्या बाईक चालकाच्या मदतीला लोकांची गर्दी

याबाबत बोलताना तो पुढे म्हणाला, “माझ्या कारसोबत मी सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे. ते पहिल्या नजरेच प्रेम होत. गाडीची बॉडी आणि इंटिरिअर सगळंच जुळून येत होतं. मला एक कनेक्शन वाटलं.”

Story img Loader