Viral video: मोबाईल हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे . अगदी लहानग्यांपासून वरीष्ठापर्यंत हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. या मोबाईलचा अतिरेक झाला की त्याचे काय परिणाम होतात हे सगळ्यांना ठाऊकच आहे. आजकाल मोबाइल वापरताना आपण इतकं गुंग असतो की आपल्या आजुबाजूला काय सुरु आहे, याची अनेकदा आपल्याला कल्पनाही नसते. अनेकदा फोनवर बोलत असताना अपघात झाल्याचे अनेक प्रकार आपण ऐकलेत. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती फोनवर बोलण्याच्या नादात चक्क स्विमिंग पूलमध्ये पडलाय. मात्र यानंतर त्यानं जे केलं ते पाहण्यासारखं आहे…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती फोनवर बोलण्यात व्यस्थ आहे. अशावेळी तो फोनवर बोलता बोलता घराच्या बाहेर फेऱ्या मारत आहे. तिथेच बाजूला स्विमिंग पूलसुद्धा आहे. मात्र तो व्यक्ती फोनवर बोलण्यात इतका व्यस्त आहे की त्याचा अचानक तोल जातो आणि तो स्विमिंग पूलमध्ये पडतो. मात्र पुढे तो जे काही करतो ते पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.

Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bike Rider Teach Lesson To Bus Driver
‘म्हणून शिक्षण महत्वाचे…’ रस्त्याच्या मधोमध थांबून त्याने बस चालकाला घडवली अद्दल; हाताची घडी घातली अन्… पाहा VIDEO चा शेवट
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
a man urinating near the gate of his car in heavy traffic on a road
Video : सुजाण नागरीकाला हे वागणं शोभतं का? ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरला, दार उघडे ठेवून केले नको ते कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
Man using mobile phone while road crossing police slapped him shocking video viral on social media
यात चूक कोणाची? रस्ता ओलांडताना मोबाइल बघत होता म्हणून पोलिसांनी तरुणाबरोबर काय केलं पाहा…, तो रस्त्याच्या मधोमध खालीच बसला, VIDEO एकदा पाहाच
funny Republic Day Speech
Video : “२६ जानेवारी २५ जानेवारी नंतर येतो” चिमुकल्याच्या भाषणाने केला एकच दंगा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
Video : Leopard Spotted on Torana Fort
Video : तोरणा किल्ल्यावर दिसला बिबट्या! ट्रेकर्स अन् रहिवाशांमध्ये पसरली दहशत; व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्यक्ती पूर्णपणे पडला नाही. थोडक्यात वाचला. स्वीमिंग पूलमध्ये पडल्यावर तो तिथेच फोनवर बोलत बसतो. जणू काही झालंच नाही.इतकंच काय तर इतकं सगळं होऊनही त्या व्यक्तीने फोन काही ठेवला नाही. व्हिडीओत स्पष्टपणे बघता येत आहे की, तो बोलण्यात किती मग्न आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक पोट धरून हसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Railway Viral Video: चक्क राजहंसाने ट्रेन रोखली; संपूर्ण प्रकरण जाणून चक्रावून जाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाल्यानंतर नेटकरी यालर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. आजच्या काळात स्मार्ट फोन हा जणू मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. अशीही प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तर काहींनी यावर त्या व्यक्तीची विचारपूसही केली आहे.

Story img Loader