Viral video: अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशात लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलींच्या आपल्या भावी वराकडून असणाऱ्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबांतील मुलांचं लग्न होणं आणखीनच अवघड झालं आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण एक नाही दोन नाही तर ४ मुलींशी एकसाथ लग्न करत आहे.सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे.

सोशल मीडियावर दररोज लग्नाचे व्हिडिओ येत आहेत. असे काही व्हिडिओ आहेत जे लोकांना हसवत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एकाच वेळी चार मुलींशी लग्न करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नाहीये.

e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक
Zapuk zupuk dance
‘मारवाडी लग्नात वाजलं ‘झापुकझुपूक’ गाणं…’ जबरदस्त डान्स होतोय तुफान व्हायरल; पाहा VIDEO
Mahakumbha mela 2025 Sadhu Wedding Video
महाकुंभ मेळ्यात पार पडला एका साधूचा भव्य विवाह सोहळा! अनेक साधूंची हजेरी; पण वाचा, सत्य काय?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वर आपल्या चार नववधूंसोबत मंडपात फेऱ्या मारत असल्याचे दिसत आहे. वर पुढे चालत आहे आणि सर्व नववधू त्याच्या मागे आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: धावती मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी अन्…

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘विश्वास बसत नाही.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘ नशीबवान आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा व्हिडिओ फेक आहे.’

Story img Loader