Social Media Viral Video: तुम्ही सीरियल किलर्सबद्दल अनेक चित्रपट किंवा टीव्ही शो पाहिले असतील किंवा ऐकले असतील. पण तुम्ही कधी सिरीयल डेटरबद्दल ऐकलं आहे का? होय, आम्ही गंमत करत नाही आहोत, एका टिकटॉक युजरच्या व्हायरल व्हिडीओमुळे या सीरियल डेटरचा भांडाफोड झालाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. हे सर्व तेव्हा सुरू झालं जेव्हा Mimi Shou म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका TikTok युजरने कालेब नावाच्या माणसाशी डेटिंग करण्याबद्दल सांगण्यासाठी एक टिकटॉक व्हिडीओ शेअर केला. गेल्या मंगळवारी पोस्ट केलेल्या क्लिपने ‘वेस्ट एल्म कॅलेब’ नावाच्या व्यक्तीबद्दल चर्चा सुरू झाली. भितीदायक, बरोबर? पण नाही, यात एल्म स्ट्रीटवरील नाईटमेअर चित्रपटासारखं काही नाही. हे एका पुरुषाविषयी आहे ज्याने अनेक स्त्रियांना डेट केले आणि त्या सर्वांना वेडं केलं!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ न्यूयॉर्क शहरातील आहे. या व्हिडीओमध्ये अनेक मुली ‘वेस्ट एल्म कॅलेब’ नावाच्या मुलाला टाळण्याचा सल्ला देत आहेत. व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर, हे उघड झाले की ‘वेस्ट एल्म कॅलेब’ नावाचा मुलगा अनेक मुलींना डेट करत असे आणि नंतर काही दिवसांनी त्या मुलीपासून सुटका करून घेत असे.

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
little girl dance
‘मराठी मुलगी आली…’ लहान मुलीने केला ‘छम छम करता है’ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
ladies group dance on Tuzya Pritit Zale Khuli marathi song video goes viral
VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक

आणखी वाचा : ‘त्या’ टांझानियन तरूणाचा आता ‘Srivalli’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, चाहते म्हणाले, ‘अल्लू अर्जुनही खुश…’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘लाइव्ह’ सुरू असताना महिला पत्रकाराला कारने दिली धडक, अपघातानंतरही रिपोर्टींग सुरूच ठेवलं

प्रेमाच्या नावाखाली मुलींची फसवणूक करणारा हा मुलगा एका फर्निचर कंपनीत काम करत होता, असं सांगितलं जात आहे. डेटिंग प्रकरण इतकं वाढलं की काही मुलींनी त्या फर्निचर कंपनीला सोशल मीडियावर टॅगही करायला सुरुवात केली. काही मुलींचा दावा आहे की, वेस्ट एल्म कॅलेब नावाच्या व्यक्तीने तिला प्रथम डेट केलं आणि नंतर विनाकारण तिच्याशी संपर्क करणं थांबवलं. त्या फसव्या मुलामुळे मुलींनी फर्नीचर कंपनीला सुद्धा टॅग केल्यानंतर कंपनीचेही नाव खराब झाले.

आणखी वाचा : आयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

आणखी वाचा : Viral Video : अशी शिकवण्याची पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल, बघून पोट धरून हसाल!

मिमी शौने नावाच्या एका मुलीने TikTok वर एक व्हिडीओ शेअर केला. यात तिने वेस्ट एल्म नावाच्या मुलाशी डेटिंगबाबत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसेच तो तिला विनाकारण सोडून गेल्याचं देखी सांगितलं. हा व्हिडीओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक मुलींनी कमेंट सेक्शनद्वारे प्रश्न विचारला की, ती वेस्ट एल्म कॅलेबबद्दल बोलत आहेत का? ती इतर कोणाबद्दल बोलत असली तरी, तिने वेस्ट एल्म कॅलेबला देखील शोधण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! एक नव्हे दोन सिंहांसमोर छातीठोकपणे उभा राहिला हा माणूस, लोक ओरडत राहिले पण…

हिंज या डेटिंग अ‍ॅपवर अनेक महिला त्याला भेटल्या होत्या. त्यानंतर त्या मुलींसोबत डेट करत होता. काही दिवसांनी तो या मुलींना सोडून देत होता. अशा कितीतरी मुलींसोबत त्याने हा प्रकार केला. मिमी शौने मुलींना त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देणारा व्हिडीओ पोस्ट केला. दरम्यान, मिली शौच्या व्हिडीओवर आणखी बऱ्याच मुलींनी केट ग्लावनला टॅग केलं. केट ग्लावनने असेही सांगितले की ती ज्या व्यक्तीला डेट करत होती तो वेस्ट एल्म कॅलेब नावाचा मुलगा होता. यापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी मुलींना दिला. वेस्ट एल्म कॅलेबसह टॅग केलेल्या व्हिडीओला टिकटॉकवर आतापर्यंत ५.४ मिलियन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader