Social Media Viral Video: तुम्ही सीरियल किलर्सबद्दल अनेक चित्रपट किंवा टीव्ही शो पाहिले असतील किंवा ऐकले असतील. पण तुम्ही कधी सिरीयल डेटरबद्दल ऐकलं आहे का? होय, आम्ही गंमत करत नाही आहोत, एका टिकटॉक युजरच्या व्हायरल व्हिडीओमुळे या सीरियल डेटरचा भांडाफोड झालाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. हे सर्व तेव्हा सुरू झालं जेव्हा Mimi Shou म्हणून ओळखल्या जाणार्या एका TikTok युजरने कालेब नावाच्या माणसाशी डेटिंग करण्याबद्दल सांगण्यासाठी एक टिकटॉक व्हिडीओ शेअर केला. गेल्या मंगळवारी पोस्ट केलेल्या क्लिपने ‘वेस्ट एल्म कॅलेब’ नावाच्या व्यक्तीबद्दल चर्चा सुरू झाली. भितीदायक, बरोबर? पण नाही, यात एल्म स्ट्रीटवरील नाईटमेअर चित्रपटासारखं काही नाही. हे एका पुरुषाविषयी आहे ज्याने अनेक स्त्रियांना डेट केले आणि त्या सर्वांना वेडं केलं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा