Python attacked a man viral video : सरते वर्ष २०२२ ला बायबाय करून आता नवे संकल्प घेऊन २०२३ या नवीन वर्षाला सुरुवात झालीय. गतवर्षी सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असतील. काही माणसं विनाशकाले विपरीत बुद्धीनुसार वागल्याने प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात किंवा सर्पदंशाने त्यांचा आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आल्या. या धक्कादायक घटनांमधूनही काही माणसांनी धडा घेतलेला नसेल. कारण एका व्यक्तीचा अजगरासोबत जीवघेणा खेळ करण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. अजगराला खेळणं समजून त्याच्यासोबत खेळणाऱ्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडलीय. त्यामुळे सापांसोबत खेळण्याचा संकप्ल कुणी केला असेल, तर आताच सावध होण्याची गरज आहे. कारण हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

अजगराला हात लावताच घडली धक्कादायक घटना

हा थरारक व्हिडीओ worldofsnakess या इन्स्टाग्रावर पेजवर शेअर करण्यात आला आहे. “व्हिडीओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिलंय, इतर प्राण्यांप्रमाणे या अजगरालाही एकटं राहायचंय. घरी अशा सापांसोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना फक्त एकटं राहून जंगलात फिरायचं आहे.” क्रिंग कोब्रा, इंडियन कोब्रा, घोणस अशा विषारी सापांना पकडायला जाणंही काही जणांच्या जीवावर बेतलं आहे. सापाला पकडून व्हिडीओ काढून सोशल मीडियावर हिरोगीरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वन विभागाकडून सापांना न पकडण्याचे आणि त्यांच्या जवळपास फिरू नये, अशा सूचना लोकांना नेहमीच दिल्या जातात. पण काही माणसं नियमांचं उल्लंघन करून सापाला पकडण्याचं धाडस करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

इथे पाहा व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती घरी आणलेल्या सापासोबत कशाप्रकारे खेळ करत आहे. पण सापाला पकडल्यानंतर काही सेकंदातच साप त्याच्या अंगावर धावून येतो आणि त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. साप दंश करण्याच्या प्रयत्नात असताना तो व्यक्ती स्वत:ला कसाबसा सावरतो आणि सापाच्या हल्लापासून तो वाचतो. पण या विशाल अजगराने या व्यक्तीला त्याच्यासोबत बिनकामाची मस्ती केल्यावर काय घडतं? याचं जीवंत उदाहरण दिलं आहे. सापानेही त्याचा रंग दाखवून त्या माणसाला धडा शिकवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

Story img Loader