Dangerous Crocodiles Attack On Man: इंटरनेटवर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही प्राण्यांचे मजेशीर आणि धक्कादायक व्हिडीओ देखील समोर येत असतात. कित्येक व्हिडीओमध्ये असे दिसते की मनुष्य प्राण्यांची काही ना काही खोड काढतात आणि स्वत:ला संकटात टाकतात. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती मगरीला पाळीव समजून एक चूक करतो अन् स्वत:चा जीव धोक्यात टाकतो. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा उभा राहू शकतो.

येथे पाहा व्हिडीओ
असे अनेक व्हिडीओ आपण पाहतो ज्यामध्ये प्राणी संग्रहालयात काही कर्मचारी मगरीच्या जबड्याची सफाई करताना दिसतात आहे. त्यापैकी काहीजण मगरीचे शिकार होतात. दरम्यान, एक असा व्हिडीओ पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये एक व्यक्ती मगरीच्या जबड्यात स्वत:हून हात टाकताना दिसत आहे.

Syria,lebanon Israel,pagers pager blast
विश्लेषण : लेबनॉन पेजर स्फोटांमागे इस्रायल? पॅकिंगच्या वेळीच पेजरमध्ये स्फोटके पेरली?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख
Two girls sexually assaulted by father in Versova Mumbai news
दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
possibilities of BJP lose five seats in Marathwada because of ajit pawar NCP
मराठवाड्यात भाजपच्या वाट्याच्या पाच जागा कमी होण्याची शक्यता
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
Shikhar Dhawan son Zoravar
Shikhar Dhawan : ‘आशा आहे की त्याला कळेल…’, निवृत्तीनंतर शिखर धवनचा मुलगा झोरावरसाठी भावनिक संदेश

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे एक व्यक्ती भल्यामोठ्या मगरीच्या अगदी जवळ बसून तिच्याबरोबर मस्ती करताना दिसत आहे. या मगरीने तिचा जबडा वरच्या दिशेला ठेवला असून ते उघडला असल्याचे दिसत आहे. हा व्यक्ती मगरीचे डोळे एका हाताने झाकतो आणि दुसरा हात मुद्दाम मगरीच्या जबड्यात हात टाकतो आणि त्याचक्षणी मगरीने जबडा बंद करते. पण, दैव बलवत्तर म्हणून मगरीने तोंड बंद करण्याआधीच हा व्यक्ती हात बाहेर काढतो अन् थोडक्यात त्याचा जीव वाचतो.

हेही वाचा – दिसतं तसं नसतं म्हणून…! बसमध्ये बसलेल्या व्यक्तीचं डोकं झालं गायब? व्हायरल फोटोचं सत्य जाणून तुम्हीही व्हाल थक्क

हेही पाहा – दिल्ली मेट्रोत एकाने नकली सीटवरुन केला प्रँक; तरुणी गेली बसायला अन्…व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही!

या धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर रेड्डीटवर r/Crocodiles नावाच्या अकांऊटवर १८ दिवसांपूर्वी शेअर केला आहे. जो अनेकांनी पाहिला आहे आणि शेअर केलेला आहे. व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स विविध प्रतिक्रिया देत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, ”हे भितीदायक दृश्य होते. मी असे अजिबत करू शकणार नाही. मी वेळेत माझा हात मगरीच्या तोंडातून काढूच शकलो नसतो.” आणखी एकाने लिहिले की, ”हा व्यक्ती खूप भाग्यावान होता की त्याचा जीव वाचला.”