Emotional video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताता, यातले बहुतांश व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही व्हिडीओ खूप भावूक करणारे असतात.असे व्हिडिओ हृदयाला स्पर्श करतता. आपल्याला माहितीये कुटुंबापासून दूर राहणं सोपं नाही. जेव्हा कुटुंबाती एखादा सदस्य आपल्यापासून लांब असतो तेव्हा त्याची सारखी आठवण येत असते. कधी एकदा त्याला भेटतोय असं होतं. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन भावांची चक्क २० वर्षांनंतर भेट झाली आहे. एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेलं सरप्राईज पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in