सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ समोर येत असतात जे पाहणं केवळ मनोरंजकच नाही तर कदाचित तुम्हाला आश्चर्यचकितही करतात. अशीच एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. उडी मारत शॉर्ट्स घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसाची क्लिप सध्या व्हायरल होतेय. उडी घेत शॉर्ट्समध्ये दोन्ही पाय व्यवस्थित घालून परिधान करणं खरंच त्याला जमलं का? हे पाहणं फारच मजेशीर आहे.

यूट्यूबने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही मजेशीर क्लिप शेअर केली आहे. “उडी घेत शॉर्ट्सच्या जगात प्रवेश” अशी कॅप्शन देत त्यांनी ही अफलातून क्लिप शेअर केलाय. या क्लिपचा संपूर्ण व्हिडीओ ‘टीम 1 ल्यूजन’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलाय.

young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Two Lions Fight Each Other To Become The King Of The Jungle Video goes Viral on social media
VIDEO: “आयुष्य कुणाचंच सोपं नाही” जगण्यासाठी दोन सिहांचा संघर्ष; एकमेकांना अक्षरश: फाडून टाकलं, पाहा शेवटी कोणी मारली बाजी?
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

उडी घेऊन शॉर्ट्स परिधान कसं शक्य आहे? असं तुमच्या मनात आलंच असेल. पण या कल्पनेला प्रत्यक्षात उतरताना पाहणं फारच मनोरंजक ठरतंय. या व्हिडीओमध्ये एक तरूण सुरूवातीला कोलांटी उडी घेत शॉर्ट्समध्ये आपले पाय टाकण्याचा प्रयत्न करतो, पण यात तो अयशस्वी होतो. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा प्रयत्न करतो. तो ही अयशस्वी ठरतो. अशाच बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर तो या शॉर्ट्समध्ये आपले पाय व्यवस्थित टाकत शॉर्ट्स घालण्यात यशस्वी होतो. त्याच्या याच प्रयत्नाचा एक स्लो मोशन क्लिप शेवटला दाखवत कशा पद्धतीने तो कोलांटी उडी घेत दोन्ही पाय शॉर्स्टमध्ये टाकतो, हे पाहता येईल. केवळ एक शॉर्ट्स परिधान करण्यासाठीचा हा सर्व घाट मांडलेला पाहून निश्चितच तुम्हाला हसू अनावर होईल.

आणखी वाचा : OMG! चक्क हातानंच उचललं मधमाशांचं पोळं! नेटिझन्स व्हिडीओ पाहून झाले अवाक्!

 

View this post on Instagram

 

A post shared by YouTube (@youtube)

आणखी वाचा : महाराष्ट्रातील १६ वर्षीय सृष्टी ‘गिनीज बुक’मध्ये; १.६९ सेकंदात केला स्केटिंगमधील भन्नाट विक्रम

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आतापर्यंत या व्हिडीओला १.४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओ आनंद घेत नेटकरी मंडळी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करताना दिसून येत आहेत.

Story img Loader