सिंह हा कधीही आपली शिकार सोडत नाही. सिंह शक्तीशाली असण्यासोबतच खूप निडर असतो. त्यामुळे लोक त्याला जंगलाचा राजा म्हणतात. कोणीही मनुष्य, प्राणी किंवा पक्षी कधीही सिंहाच्या जवळ जात नाहीत, परंतु एका व्यक्तीने चूक केली. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिंह नदीत पाणी पीत आहे, तेव्हा एक व्यक्ती मागून जाऊन सिंहाला ढकलत आहे. हे पाहून सिंह चिडतो आणि त्याची प्रतिक्रिया देतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक माणूस पाणी पीत असलेल्या सिंहाला मागून ढकलयच प्रयत्न करत आहे. सिंह हे पाहून चिडतो आणि प्रतिक्रिया देतो. व्हिडीओ पाहून असे दिसते की ती व्यक्ती सिंहाला चांगली ओळखते आहे. सिंहही काही करत नाही.

(हे ही वाचा: चंद्रमुखीची क्रेझ कायम! ‘चंद्रा’ गाण्यावर मुलाने केलेला ‘हा’ भन्नाट डान्स एकदा बघाच; Video Viral)

(हे ही वाचा: Viral Video: …अन् क्षणार्धात खाली कोसळला पूल; उद्घाटनावेळी घडला अपघात)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ isinebakabisi नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी, अनेकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man try to push a lion while drinking water video viral ttg