Juggad For Chidden Passport Size Photo : लहान मुलांकडून कोणतंही काम करून घेणं खूप कठीण असतं. जर फोटो काढायचा असेल, तर मग हे अशक्यच आहे, असं तुम्ही समजून जा. पण एक ट्रिक आहे, ज्यामुळे लोकांना लहान बाळाचा पासपोर्ट साईज फोटो काढणं सहज शक्य होऊ शकतं. बाळाचं फोटो काढण्यासाठी एका व्यक्तीने केलेला भन्नाट जुगाड पाहून इंटरनेटवर यूजर्सने कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्वीटर यूजर यायर मेन्चेल @yairmecnchel यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सफेद रंगाच्या कपड्यात लपलेला दिसत आहे आणि एका लहान मुलाला मांडीवर घेऊन खुर्चीत बसलेला पाहायला मिळत आहे. त्या व्यक्तीने मुलाचा फोटो काढण्यासाठी भन्नाट ट्रिकचा वापर केला, असं ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे. या फोटोला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

नक्की वाचा – दादर रेल्वे स्टेशनवरील ‘हा’ धक्कादायक व्हिडीओ पाहाच, भाजी खरेदी करताना शंभरवेळा विचार कराल

या फोटोवर प्रतिक्रिया देत यूजर्सने म्हटलं आहे की, खूप वर्षांपूर्वी लहान मुलांसोबत आम्हीही असंच काहिसं केलं असणार. एका ट्विटर यूजरने म्हटलं की, माझी मुलगी आता २० वर्षांची आहे. पण ती जेव्हा एक वर्षाची होती, तेव्हा मला तिचा पासपोर्ट काढण्यासाठी असंच काहिसं करावं लागलं होतं. दुसऱ्या यूजरने म्हटलं, मला अशी कल्पना २० वर्षांपूर्वी का सूचली नाही. खूप चांगली आयडिया आहे. लहान मुलाचा हा जबरदस्त फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तमाम नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.