सोशल मिडियावर अनेकदा रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडणारे अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे अपघात एवढे भयंकर असतात की बघून अंगावर काटा येतो. भारतात अनेकदा लोक ट्रेन पकडण्याच्या नादात एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळांचा वापर करतात. मात्र असे करणे जीवघेणे ठरू शकते. ट्रेन पकडण्यासाठी तुम्ही घेतेलेला हा शॉर्टकट कधीही अंगाशी येऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ट्रेन पकडण्याच्या नादात एक माणूस रेल्वे रुळांवरून शॉर्टकट घेत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात असताना समोरून ट्रेन येते, पुढे जे घडत ते खूप भयंकर आहे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळांचा वापर करताना दिसत आहे. मात्र त्याने घेतलेला हा शॉर्टकट त्याच्या जीवावर देखील बेतू शकतो हे कदाचित त्यालाही माहीत नसेल. हा माणूस घाईघाईने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येत असतानाच समोरून भरघाव ट्रेन येते. ट्रेन समोरून येत असलेली पाहताच तो माणूस घाबरतो मात्र दुसऱ्याच क्षणी तो रेल्वे रुळावर झोपतो आणि समोरून येणारी ट्रेन त्याच्या अंगावरून जाते. ट्रेन पुढे जाताच तो माणूस उठतो त्याला काहीही होत नाही. दैव बलवत्तर म्हणून त्या व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावतो.

( हे ही वाचा: Video: कार्यक्रमात बेभान नाचत होती ‘ही’ चिमुकली; डान्स करताना दिलेला ‘तो’ ठुमका पाहून शिक्षकही फिदा)

येथे व्हिडिओ पाहा..

( हे ही वाचा: Video: आयटम सॉंगवर महिलेचा भन्नाट डान्स; चेहऱ्यावरील ‘ती’ अदा पाहून सासूने दिलेली प्रतिक्रिया पाहाच)

या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा जीव वाचला असला तरीही जे घडलं ते खूप भयंकर होत. या माणसाची छोटीशी चूक त्याच्या जिवावर बेतू शकली असती. अशा शॉर्टकटचा वापर करून तुमचा जीव कधीही जाऊ शकतो. त्यामुळे एका जबाबदार प्रवाशाप्रमाणे ठराविक मार्गाचा वापर करणेच कधीही चांगले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.