Viral Video : सध्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेय. त्यामुळे या पाण्यातूनच वाट काढत लोकांना आपल्या कामावर वा घरी जावे लागतेय. पण, काही लोक पावसाच्या पाण्यात आपले कपडे आणि शूज भिजून खराब होऊ नयेत यासाठी खूप काळजी घेतात. अशा वेळी छत्री किंवा रेनकोटमुळे कपडे भिजविण्यापासून वाचवू शकतो. पण, कितीही प्रयत्न केले तरी शूज खराब होतातच. पण, एका तरुणाने पावसाच्या पाण्यात शूज खराब होऊ नयेत म्हणून असे काही केले की, पाहून तुम्हालाही खूप हसू येईल. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in