Viral video: आजकाल अनेक मुलं लग्न ठरत नसल्याच्या तक्रारी करत आहेत, अशा अनेक मुलांना आपण पाहिलं आहे.तिशी उलटून गेली तरी आता तरुण मुलांची लग्न ठरत नाहीत. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा असतो. कुणी प्रेम विवाह करतं तर कुणी घरच्यांच्या पसंतीने आपला जोडीदार निवडतो. मात्र अशाप्रकारे ठरवून लग्न करण्याचा प्रकरणात बऱ्याचदा जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्नासाठी स्थळं शोधली जातात. मग अशावेळी नातेवाईकांना मुलाबद्दल मुलीबद्दल माहिती असते मात्र बऱ्याचदा अरेंज मॅरेजमध्ये घरचे मुलाची चौकशी करत असतात. यावेळी ग्रामस्थ, शेजारी यांच्याकडून माहिती मिळत असते. दरम्यान एका तरुणासाठी असचं एक स्थळ येणार असंत. यावेळी तरुणान ग्रामास्थांना आगळं वेगळं आव्हान केलं आहे. लग्न होईपर्यंत कुणीही कुठेही माझ्याबद्दल सांगायचं नाही असं त्यानं खडसावलं आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
“लग्न ठरेपर्यंत कुणीही घराबाहेर आलात तर…” भर चौकात तरुणानं ग्रामस्थांना दिली धमकी; VIDEO पाहून व्हाल लोटपोट
Viral video: एका तरुणासाठी असचं एक स्थळ येणार असंत. यावेळी तरुणान ग्रामास्थांना आगळं वेगळं आव्हान केलं आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-04-2024 at 12:40 IST
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man warned the entire village after getting rishta for marriage funny video goes viral srk