Viral Photo: भारतात गाड्यांच्या मागचे स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही गाड्यांच्या मागे कुटुंबातील सदस्यांची नावे दिसून येते. किंवा बहुतेकवेळा गाडी ही बाबांनी आईनं गिफ्ट केलेली असते. त्यामुळे त्यावर डॅड्स गिफ्टेड वगैरे लिहलेलं पाहायला मिळतं. तसेच दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण गाडयांच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा गाड्यांच्या मागे वेगळ्या प्रकारची वाक्य लिहलेली दिसतात. दरम्यान एका बाईक चालकाने आपल्या बाईकच्या मागे असं काही लिहलं आहे की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

“लग्न ही अशी जखम…”

Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
Father holds child with one hand while driving a bike with other shocking video viral on social media
“बापाची मजबुरी की मूर्खपणा?”, एका हातात झोपलेलं लेकरू तर दुसऱ्या हातात बाईक; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Shocking video Couple Caught On Camera Romancing While Sitting On Speeding Bike On Moradabad-Delhi Highway
VIDEO: “अरे जरा तरी लाज बाळगा” चालत्या बाईकवरच कपलचा रोमान्स; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल

बाईकच्या मागे एक हटके पाटी लिहलेली गाडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल बाईकच्या मागे असं लिहलंय तरी काय? तर या बाईकच्या मागे, “लग्न ही अशी एकमेव जखम आहे, जी होण्याआधी हळद लावतात” असं लिहलं आहे. आपल्या बाईकडे लक्ष जावं यासाठी मनोरंजनाच्या हेतूनं ही पाटी लिहली असावी. तुम्हीच पाहा आता ही पाटी आणि पोट धरुन हसा. याआधीही अशा बऱ्याच पाट्या, स्लोगन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच या गाडीचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा फोटो

हेही वाचा >> सावधान! बाजारात आलाय सिमेंटचा लसूण; महाराष्ट्रात फसवणुकीचा पर्दाफाश, VIDEO पाहून सांगा या लोकांना कोणती शिक्षा करावी

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

यावर आता लोक भरपूर कमेंट करत आहेत. @ultimate_marathi नावाच्या युजरने हा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. तो आतापर्यंत लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर लोक खूप कमेंटही करत आहेत. विनोदी स्वरात कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे बायकोने पाहिल्यावर काय होईल भाऊ’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘हा नक्कीच एक पुणेकर असणार, अशा पाट्या पुण्यातच पाहायला मिळतात’ अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली आहे. तिसरा युजर म्हणतो,  “घर घर की कहानी है ये, खरं आहे हे” अशी प्रतिक्रया दिली आहे. तर आणखी काही युजर्सनी यावर हसायच्या इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader