Manali atal tunnel video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते.वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत.

अटल टनल बोगद्यातील VIDEO व्हायरल

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडला आहे. हिमाचल प्रदेशात लोक फिरण्यासाठी, तिथला आनंद लुटण्यासाठी जातात. मात्र काही जण पर्यटनस्थळी जाऊनही काहीतरी विचित्र प्रकार करतात. अशाच एका तरुणाचा मनालीमधला स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.धडकी भरवणाऱ्या ७ सेकंदचा व्हिडीओ पाहून तुमच्यालाही अंगावर काटा येईल.

धडकी भरवणारे ७ सेकंद अन्…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मनालीमधला घाटचा रस्ता आहे. कमी जागेतून येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही गाड्यांची प्रचंड गर्दी दिसत आहे, आणि त्यामुळे ट्राफिकही जाम झालं आहे. अशावेळी एक तरुण आपल्या कारचे दोन्ही दरवाजे उघडून कारमधून बाहेर डोकावत स्टंटबाजी करत आहे. हिमाचलच्या अटल टनेल रोडवर स्टंट करताना दिसत आहे.ट्रॅफिक जॅममध्ये अटल बोगद्यावर वाहनांची गर्दीच गर्दी आहे. अशातच एका व्यक्तीनं आपल्या कारचे दोन्ही दरवाजे उघडले आणि दोन लोक दोन्ही दरवाजांना लटकताना दिसले. एवढ्या गर्दीतही ते स्टंटबाजी करत होते. सुदैवानं उघडे दरवाजे दुसऱ्या गाड्यांना धडकले नाही, नाहीतर अपघात झाला असता.

हुल्लडबाजी करणाऱ्या या तरुणांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: सहनशक्तीचा अंत! ऑक्टोपसला त्रास देणं व्यक्तीच्या अंगाशी, पुढच्याच क्षणी घडलं भयंकर

वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही हेच खरं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्सवर @shubhamtorres09 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून नेटकरी असे स्टंट टाळण्याचे आवाहन करत आहेत.

Story img Loader