आजकाल धावत्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला सर्वजण मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात. बंगळुरूसाठी असेच काहीसे दृश्य प्रत्यक्षात घडत असल्याचे आहे. लॉन्च झालेल्या Apple Vision Pro ने भारतातील टेक हबच्या रस्त्यांवर काही वेळा स्टाईलमध्ये आपले स्वरूप दर्शवले आहे. आता, सार्वजनिक ठिकाणी व्हीआर हेडसेटची चाचणी करताना दिसणाऱ्या एका नवीन व्हिडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले आहे . दरम्यान व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) तंत्रज्ञान वापरकर्त्यांना डिजिटल क्षेत्रात घेऊन जाते आणि वेगळा अनुभव देत आहे.

Apple ने आपला व्हर्च्युअल रिॲलिटी हेडसेट – Apple Vision Pro फेब्रुवारीच्या सुरुवातीला लॉन्च केला. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात समाकलित केलेल्या व्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये वावरण्याचा अनुभव देते. हे उत्पादन लाँच झाल्यापासून अनेकांनी सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर केले आहेत. याशिवाय हे उत्पादन वापरणाऱ्यांचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. सध्या अशाच एका व्यकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो व्हीआर हेडसेट डोळ्यांवर लावून रेस्टॉरंटमध्ये बसला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

हेही वाचा – रात्रीच्या अंधारात जंगलात दुचाकीस्वाराच्या समोर आला सिंह अन्……; पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

व्हायरल व्हिडिओमध्ये, व्हीआर हेडसेट घातलेला माणूस एका रेस्टॉरटंमध्ये बसून कोल्ड ड्रिंकचा आनंद घेताना दिसत आहे. तो व्हर्च्युअल जगात हरवलेला दिसत आहे. त्याच्या हातवारे सूचित करतात की, तो VR तंत्रज्ञानाद्वारे संवाद साधत आहे, शक्यतो व्हर्च्युअल वातावरणामध्ये वावरत आहे.

हेही वाचा – रात्रीच्या अंधारात जंगलात दुचाकीस्वाराच्या समोर आला सिंह अन्……; पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

व्हिडिओबरोबर दिलेल्या कॅप्शनमध्ये विनोदीपणे या व्यक्तीचे वर्णन केले आहे की, “भारतीय टेक ब्रो काही कूल गॅजेटचे चाचणी करत आहे. शहरातील नवीन तंत्रज्ञानाविषयीची उत्सुकता आणि प्रयोग यावर ही पोस्ट प्रकाश टाकत आहे. काहींनी हा तरुण व्हर्च्युअल डेट करत असल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी, इंदिरानगरच्या परिसरात वरुण माय्या नावाचा एक तंत्रज्ञ,त्याच्या व्हिजन प्रो डोळ्यांवर लावून भररस्त्यात फुटपाथवरून चालत होता. हा क्षण आयुष प्रणवने सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केला होता जो त्वरीत व्हायरल झाला होता, लोकांनी त्याला “पीक बेंगळुरू” क्षण म्हणून संबोधले होते.

Story img Loader