लहानपणी तुम्हाला जी खेळणी खेळायला दिली जायची त्याच्यासोबत खेळून कोट्यवधी कमावल्याचे तुम्ही कधी ऐकलेत का? आता खेळण्यांशी खेळून कोणी पैसे कमावते का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण बरं का एक छोटा मुलगा असाही आहे जो फक्त खेळण्यांशी खेळतो, त्यांच्यांबद्दल कधी भरभरून बोलतो तर कधी तक्रार करतो, पण तुम्हाला माहितीय यातूनच तो दरमहिन्याला जवळपास सहा कोटी रुपये कमावतो. आता हा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल पण हे खरंय. रायन फक्त पाच वर्षांच्या आहे. खेळण्यांवर तो समीक्षण करतो आणि या बदल्यात त्याला कोट्यवधी मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : या वर्षांत ब्रिटनमध्ये जन्मलेले पहिले मूल हे भारतीय वंशाचे

काही प्रसिद्ध किड्स युट्युबरपैकी रायन एक आहे. रायनचा स्वत:चा युट्युब चॅनेल आहे. Ryan ToysReview हे त्याच्या चॅनेलचे नाव. या चॅनेलसाठी रायन समीक्षण करतो. फार काही रायन करत नाही. तो नेहमीच वेगवेगळ्या खेळण्यांसोबत खेळतो. ही खेळणी त्याला कशी वाटली याबद्दल तो भरभरून बोलतो. कधी कधी छोटा रायन तक्रारही करतो. त्याच्या समीक्षण आणि गोंडस हसूचे सारे अमेरिकी नागरिक दिवाने आहे. अमेरिकेत रायनचा Ryan ToysReview युट्युब चॅनेल ब-यापैकी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी रायनचा युट्युब चॅनेल सबस्क्राईब केला आहे. तर त्याच्या अनके व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज आहे. ही संख्या ५० कोटींच्याही वर आहे.

VIRAL VIDEO : भाऊ माझा पाठीराखा

रायनची आई प्राध्यापक होती. पण रायनसाठी तिने आपली नोकरी सोडली. सध्या रायन प्रत्येक खेळण्यांवर समीक्षण करतो. २०१५ पासून रायन समीक्षण करत आहे. २०१६ मध्ये रायनने अनेक खेळण्यांवर समीक्षण केले, त्यामुळे प्रसिद्ध किड्स युट्युबरमध्ये रायनच्या नावाचा समावेश झालाय.

वाचा : गोरिलाचा गुंगारा