रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात. तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये कार चालकाला बेशीस्तपणे गाडी चालवणे महागात पडले आहे. कारण, पोलिसांनी अपघात झाल्या त्याच ठिकाणी या तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणांनी यातून धडा घेण्याचं आवाहन केलं जातंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुजरातच्या अहमदाबाद येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या कारचालकाला घटनास्थळी नेऊन चांगलीच धुलाई केली. मणीनगर परिसरात सोमवारी एका कारलाचकाने अपघात केला होता. यावेळी त्याने मद्यपान केलेलं होतं. दरम्यान, अपघात झाला तेव्हा फूटपाथवर काही लोक होते. मात्र सुदैवाने त्यांच्यातील कोणीही जखमी झालेलं नाही. पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. यानंतर ते चालकाला अपघात झाला होता त्या घटनास्थळी घेऊन गेले. यावेळी पोलिसांनी लोकांसमोर चालकाला धडा शिकवला. पोलिसांनी लाठीने चालकाला बेदम मारहाण केली

पाहा व्हिडीओ

हेही वाचापावसाळयात शेतात काम करत होता तरुण, अचानक शर्टाच्या आत शिरला विषारी कोब्रा; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

दारू वा कोणत्याही अमली पदार्थांची नशा करून वाहन चालविणे धोकादायक असू शकतं.याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी सरकार दरवर्षी कोटी रुपये खर्च करते. मात्र अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि शिक्षाही दिली जाते. मात्र यानंतर देशात मोठ्या प्रमाणात ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हची प्रकरणं समोर येत आहेत.