जगभरातील असे कित्येक लोक आहेत जे रीलच्या नादात काहीही करायला तयार असतात. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जगभरात असे कित्येक लोक आहेत जे धावत्या मेट्रोमध्ये गाणे गातात, काही डान्स करताता आणि नाचताना दिसतात तर काही लोक असे असतात जे मेट्रोमध्ये विचित्र गोष्टी करताना दिसतात. इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती धावत्या मेट्रोमध्ये कापडाचा झोका बाधून त्यात आरामात झोपलेला दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – कर्जात बुडालेल्या बाबाची व्यथा! भरचौकात पोटच्या मुलाची ८ लाख रुपयांना करतोय विक्री

व्हायरल व्हिडीओ पाहून समजू शकता की, हा व्हिडीओ भारतातील नाही तर दुसऱ्या देशातील आहे. व्हिडीओवर NYC Things असे लिहिलेले दिसत आहे. व्हिडीओ न्युयॉर्क शहरातील असू शकतो. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तुम्हाला धावत्या मेट्रोमध्ये कपड्याचा झोका बांधून त्यात झोपलेला दिसत आहे. दरम्यान तिथे उपस्थित लोकांना हे पाहून हसू आवरत नाहीये. काही लोक हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे
.
हेही वाचा – प्रसिद्ध गुजराती गाणे ‘खलासी’चे हिंदी व्हर्जन ऐकलं का? पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ न्युयॉर्क नावाच्या अकांउंटवरून शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हालाही हसू आवरणार नाही.