Viral Video: नवीन ठिकाणी स्थलांतर करणे किंवा घर बांधताना जुन्या घरातील एक एक वस्तू व्यवस्थित पॅक करून किंवा टेम्पोत भरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावी लागते. यातच कपाट, बेड या वस्तू अगदी काळजीपूर्वक घेऊन जाव्या लागतात. कारण – या अवजड असतात. पण, आज सोशल मीडियावर काही तरी अनोखं पाहायला मिळालं आहे. व्हिडीओत व्यक्ती दुचाकीवरून भलंमोठं कपाट घेऊन जाताना दिसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एक माणूस त्याच्या दुचाकीवर अवजड कपाट घेऊन जाण्यासाठी आला आहे. कपाट ८ फूट उंच आणि १ फूट रुंद असल्याचे दिसते आहे. या कपाटाला चारही बाजूंनी दोरी बांधण्यात आली आहे. व्यक्तीच्या स्कूटरवर कपाट ठेवण्यासाठी त्याच्याबरोबर काही लोक त्याला मदत करतानाही दिसत आहेत. व्यक्ती दुचाकीवरून एकटा कपाट घेऊन जाण्यात यशस्वी होते का हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: ही दोस्ती तुटायची न्हाय! भेटा ५५ वर्षांपासून एकाच कॅम्पमध्ये राहणाऱ्या हत्ती मित्रांना; IAS अधिकाऱ्यांनी सांगितली गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कपाट दुचाकीवर अगदी व्यवस्थित ठेवून व्यक्ती सीटवर बसतो. त्यानंतर थोडा थोडा तोल सावरत
व्यक्ती एका हाताने कपाटाला बांधलेली दोरी धरतो आणि दुसऱ्या हाताने दुचाकीचे हँडल धरून चालतो आणि रस्त्यावरून अतिशय काळजीपूर्वक दुचाकी घेऊन जाताना दिसतो.

व्हिडीओ जसा जसा पुढे जातो तेव्हा चांगल्या रस्त्यावर तर नंतर कच्च्या रस्त्यावरून त्याला दुचाकी घेऊन जावी लागते. त्यानंतर तो शेवटी दुचाकीसह कपाट घेऊन नवीन बांधण्यात आलेल्या घरी पोहोचतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी तरुणाच्या या अजब कौशल्याला सलाम करत विविध कमेंट करताना दिसून येत आहेत.