आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल आहे, कुठेही सुंदर दृश्य दिसले तर लोक मोबाइल कॅमेरा ऑन करून रेकॉर्डिंग सुरू करतात. अशाचप्रकारे एका व्यक्तीने हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना आपल्या मोबाइलमधून जमिनीवरील सुंदर दृश्य रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. यानंतर मोबाईल हातातून निसटून खाली कोसळला. या दरम्यान जे काही घडले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना अचानक त्याचा फोन बंद झाला, यानंतर तो सरळ जावून खाली कोसळला.

आकाशातून खाली पडतानाही मोबाइलचा कॅमेरा चालूच होता. यानंतर मोबाइलमध्ये जे काही रेकॉर्ड झाले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती हेलिकॉप्टरमध्ये चढल्यानंतर अगदी निवांतपणे रेकॉर्डिंग करत आहे. बाहेरचे दृश्य ती व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहे. या दरम्यान अचानक त्याच्या हातातून मोबाइल खाली कोसळतो, पूर्ण वेगाने मोबाइल खाली पडू लागतो. पण, या दरम्यान त्याचे मोबाइल कॅमेरातील रेकॉर्डिंग सुरूच राहते, ज्यामुळे मोबाइल जसा खाली जातो, तस तसे सर्व गोष्टी रेकॉर्ड होऊ लागतात.

Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे

यात वाऱ्याचा मोठा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, मोबाइल किती वेगाने खाली कोसळतोय. अखेर मोबाइल डुकरांच्या कळपाजवळ जाऊन पडतो. यानंतर एक डुक्कर मोबाइलजवळ येतो आणि कॅमेरा चाटायला आणि वास घेण्यास सुरुवात करतो. यावेळी डुकराचा व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader