काही राज्यांमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू आहे तर पुढील वर्षी लोकसभेच्या व महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. भाजपा व भाजपाचे विरोधक एकमेकांविरोधात प्रखर प्रचार करत असून भाजपानं ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसविरोधात रान पेटवलं होतं, त्याच भ्रष्टाचाराच्या मुद्याला आता भाजपाविरोधकांनी कळीचा मुद्दा केला आहे. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी व त्यांच्या मीडिया मॅनेजर्सनी बदलता काळ ओळखत सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा निवडणुकांमध्ये प्रभावी वापर केला होता. आता भाजपाविरोधकांनीही वाढत्या डिजिटल क्षेत्राचं महत्त्व ओळखलं आहे. http://www.corruptmodi.com अशी एक वेबसाईटच चक्क सुरू करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in