सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ हे फक्त मनोरंजनासाठी बनवले जातात. तर काही व्हिडीओ हे एकदम खरे असतात. जे पाहून थक्क व्हायला होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अगदी खरा असल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ माय-लेकींचा असून आईनं लेकीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना रंगेहात पकडलं आहे. यानंतर आईने जे केलं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल होत आहे.

जेव्हा आई बॉयफ्रेंडचा कॉल उचलते अन्

Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video
Does Sleeping in the Afternoon Really Lead to Weight Gain
Sleeping In Afternoon: दुपारी झोपल्यानंतर खरंच वजन वाढतं का? पाहा Viral Video
little boy gave the mother a priceless advice
‘आई जेवताना मोबाईल वापरू नको…’ चिमुकल्याने आईला दिला लाखमोलाचा सल्ला; पाहा मजेशीर VIDEO
Shiv Thakare reaction on Poonam pandey viral video
Video: “जरी ती बोल्ड असली तरी…”, शिव ठाकरेने पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पापाराझींना सुनावलं; म्हणाला…

या माय-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये झालं असं की रात्री तरुणी झोपली असताना बॉयफ्रेंडचा कॉल येतो आणि नेमका हा कॉल नेमका आई उचलते. आई फोन बघते तर हे काय LOVE असं नाव लिहिलं होतं. कोणाचा फोन म्हणून ती फोन उचलते. समोरून तरुणाचा आवाज आणि तो विचारतो जान झोपलीस का? आई हळू आवाजात विचारते कोण, तो म्हणतो जान मी तुझं प्रेम बोलतोय. हे ऐकून आईचा पारा चढतो आणि ती रागाने त्याला शिव्या घालते.

हायव्होल्टेज ड्रामा व्हायरल

यावेळी कॉलवर बॉयफ्रेंड आईचा आवाज एकून लगेच कॉल कट करतो. मात्र त्यानंतर आईचा असा पारा चढतो की आई लेकीला झोपेतून उठवून थेट मारु लागते. तिचे केस ओढते, तिच्या कानाखाली मारते आणि तिला जाब विचारते. मुलगी मात्र झोपेत असल्यामुळे तिला अचानक हे काय घडतंय याची काहीही कल्पना नसते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हृदयद्रावक! आजोबा कार पार्क करत होते अन् दीड वर्षाचा नातू अचानक कारखाली आला; केरळमध्ये चिमुकल्याचा दुर्दैवी शेवट

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @mohit___gupta_143 पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader