Viral Video : आजकाल मानवी वस्तीत माकडांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी माकडे धुमाकूळ घालताना, नासधूस करताना दिसून येतात. अनेकदा माकडांचा खोडकरपणा त्रासदायकही ठरतो. सोशल मीडियावर माकडांचे अनेक व्हिडीओ चर्चेत येत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकड एका चिमुकलीला फरफटत नेताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका बाकावर लहान मुले बसलेली असतात. तितक्यात अचानक एक माकड लहान मुलांच्या बाइकवर बसून येतं आणि बाकावर बसलेल्या लहान मुलीला फरफटत घेऊन जातं. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. तितक्यात लोक ओरडायला सुरुवात करतात तेव्हा माकड मुलीला सोडतं आणि पळून जातं. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Elephant charges at man after persistent teasing
Viral Video : तरुणाने काढली हत्तीची छेड, संतापलेला हत्ती अंगावर आला धावून…पाहा पुढे काय घडले!
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”

हेही वाचा : भावाने एक फटका मारला अन् बहिणीने धरून हाणला! व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे बालपण

@Enezator या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलंय, ‘ही घटना खूप धक्कादायक आहे’; तर आणखी एका युजरने लिहिलं आहे, ‘पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे.’ अनेक युजर्सनी या माकडाला ‘Bad Monkey’ म्हणून संबोधलं आहे.

Story img Loader