माकडे अनेकदा अनैतिक कृत्य करताना सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र यावेळी चर्चेत असलेल्या व्हिडीओमध्ये माकड उडी मारून नव्हे तर माणसाप्रमाणे पायावर उभे राहून धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ खरच खूप अनोखा आहे, बघून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. हे माकड अॅथलीटप्रमाणे धावताना दिसत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावरही खूप पसंती दिली जात आहे.

व्हायरल होत असलेल्या या माकडाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक माकड पाण्यावरून वेगाने धावताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माकड चार नव्हे तर दोन पायांच्या मदतीने माणसासारखा वेगाने धावताना दिसला आहे. धावणारे हे माकड एखाद्या खेळाडूसारखं दिसतं. मात्र, पळत असताना हे माकड कुठे जातं हे कळत नाही. धावत असताना माकड बाजूच्या रेलिंगवर चढून पुढे उडी मारतं. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या इन्स्टाग्राम लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”

आणखी वाचा : OMG! आकाशात उडताना दिसली अनोखी सायकल, विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मगरीला स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याची बरीच हौस; मग पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO

माकडाला असे पळताना पाहून कोणीतरी एक व्हिडीओ शूट केला जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता लोक या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या संख्येने लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला मोठ्या संख्येने लोकांनी लाइकही केलं आहे.