Viral Video : माणुसकी हाच खरा धर्म आहे, असे आपण नेहमी म्हणतो. एका माकडानेही मांजरीचा जीव वाचवून माणुसकी दाखवून दिली आहे. खोल टाकीत पडलेल्या मांजरीचा जीव वाचवतानाची माकडाची धडपड व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक मांजर खोल टाकीत पडलेली आहे आणि त्या मांजरीला टाकीतून बाहेर काढण्यासाठी एक माकड खूप प्रयत्न करताना दिसत आहे. जेव्हा त्याला वारंवार अपयश येते तेव्हा ते दुसऱ्या माकडाला बोलावते; पण दुसरे माकड टाकीत उडी मारण्यासाठी तयार होत नाही. तेव्हा एक मुलगी तिथे येते आणि त्या मांजरीला टाकीतून बाहेर काढते. बाहेर काढल्यानंतर माकड मांजरीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. हा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : VIDEO : पाच मिनिट उशीर होईल पण असा प्रवास करू नका; तरुणीसोबत जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा..

views.max या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माकडाचं खूप मोठं मन आहे” या अकाउंटवर यापूर्वीही प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

माकडाने दाखवलेली ही माणुसकी युजर्सना खूप आवडली आहे. अनेक युजर्सनी माकडाचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, “हल्ली माणासांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त माणुसकी दिसते.” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ थक्क करणारा आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच या माकडापासून माणसांनी काहीतरी शिकायला पाहिजे.”