सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडिओ भावनिक असतात तर काही मजेशीर असतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. स्मार्टफोन आल्यापासून आत्ताची पिढीही स्मार्ट झाली आहे. मात्र स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुणाईचा बहुतांश वेळ हा वाया जातो. तरुणाई सोशल मीडियावर सक्रीय असते. तरुण-तरुणी आपले अनेक फोटोस आणि व्हीडिओ सोशल मीडियावर टाकतात. सोशल मीडियाचं वाढतं वेड यामुळे तरुण पिढीचा जास्त जास्त वेळ हा मोबाईल फोनवर जातो. तरुण पिढीसोबत मोबाईलचं वेड प्राण्यांना पण लागलं, असं वाटतं आहे. तुम्ही म्हणाल असं का म्हणतो आहोत आम्ही. कारण सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात माकड मोबाईलचा आनंद घेताना दिसतायेत.
आजकाल तरुणांपासून सगळ्यांनाच मोबाईलवर रिल बघण्याचं वेड लागलं आहे. आपण आता सतत मोबाईल स्क्रोल करत रील पाहत असतो. आता हेच वेड प्राण्यांनाही लागलं आहे. माणसांप्रमाणे माकडांची बुद्धीही दिवसेंदिवस तल्लख होत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. एकीकडे देशात इंटरनेटचा वापर घरोघरी होत असतानाच आता मोबाईलवर रिल बघणाऱ्या माकडांनं वेध लागले आहेत. मोबाईल हातात घेतल्याशिवाय माणसांची सकाळ होत नाही असं म्हणतात. ते सत्यच आहे. तर दुसरीकडे आता जंगलातील माकडंही मोबाईलमध्ये क्विल करत असल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे, चार लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. यावर एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “हे पाहून समजलं की माकडं खरंच आमचे पूर्वज आहेत.