Girls dance video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राणी तर कधी पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तर कधी डान्सच्या व्हिडीओमुळे समाजमाध्यमावरील वातावरण प्रसन्न असतं. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदी खास आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. की पुढच्या काही क्षणात तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतो. तसेच आजकाल तरुणाईमध्ये जुन्या मराठी गाण्यांचाही ट्रेंड आहे. दरम्यान अशाच हौशी माय-लेकींचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या माय-लेकींनी भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते.

“अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना” गाण्यावर तरुणींनी केलेला हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना””… हे जुनं मराठी गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन तरुणी घरातच डान्स करत आहेत. या तरुणींनी सेम साड्या नेसून भन्नाट असा डान्स केलाय. या तरुणींचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक म्हणजे आई आणि मुलीचे नाते. आई आपल्या मुलींना तिच्या आयुष्यात मिळालेल्या सर्व गोष्टी शिकवते. मुलींना सशक्त बनवण्यासाठी आईचे संगोपनही खूप महत्त्वाचे असते. मुलींसाठी घरात आई सावलीसारखी असते, जी तिला घरात स्थिरावण्यापासून बाहेरच्याही अत्यंत कठीण प्रसंगात धीर देते. मुलींसाठी आई एखाद्या डोंगरासारखी असते, जी प्रत्येक परिस्थितीत तिच्या पाठीशी उभी असते. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ या तरुणींचा व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>“खायला पाहिजे का तुला?” चिमुकलीच्या प्रश्नावर म्हशीनं काय उत्तर दिलं पाहा; VIDEO पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येईल हसू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तिघींच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्या अप्रतिम डान्स करताना दिसतात. त्यांची ऊर्जा पाहून तुम्हालाही डान्स करावासा वाटेल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.