Girls dance video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राणी तर कधी पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तर कधी डान्सच्या व्हिडीओमुळे समाजमाध्यमावरील वातावरण प्रसन्न असतं. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदी खास आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. की पुढच्या काही क्षणात तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतो. तसेच आजकाल तरुणाईमध्ये जुन्या मराठी गाण्यांचाही ट्रेंड आहे. दरम्यान अशाच हौशी माय-लेकींचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या माय-लेकींनी भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा