Mother dog take care of kittens : आई आणि लेकरातील प्रेम हे इतर कुठल्याही प्रेमापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. मायेची फुंकर कुठल्याही समस्येला तोंड द्यायला बळ देते. आई लेकरातील असेच प्रमे प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. प्रेमाला प्रजातीचे बंधन नाही. ते सर्वांमध्येच सारखे असते, याचा अनुभव एका व्हिडिओतून आला आहे. व्हिडिओमध्ये एक मादी श्वान मांजरीच्या पिल्लांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ अनेकांना भावूक करत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in