स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे कधी कधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटातूट होते. असाच एक आई आणि मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तब्बल १६ दिवस कोमामध्ये असलेला मुलगा अचानक उठतो आणि आईला मिठी मारतो. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, १६ दिवसांनंतर कोमातून बाहेर आल्यानंतर एका आईने तिच्या मुलाची पुन्हा भेट घेतली. या बाळाला डिस्ट्रोफिक एपिडर्मोलिसिस बुलोसा नावाच्या दुर्मिळ त्वचेच्या आजाराचे निदान झाले होते, त्यामुळे तो उपचारदरम्यान कोमामध्ये होता. १६ दिवसांनंतर जेव्हा तो पहिल्यांदा शुद्धीवर आला तेव्हा त्यानं आधी आईला हाक मारली. हे एकूण त्याची आई धावत आली आणि दोघेही मिठी मारुन रडू लागले.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Success Story: गाईंचे शेण विकून बांधला एक कोटीचा बंगला; आता गायीचा फोटो देवघरात, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

आईच्या मायेची सर जगात कुठेच नाही, त्यामुळे हा आई आणि मुलाच्या भेटीचा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले असून नेटकरी अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.

Story img Loader