पुणे आणि पुणेकर तसे नेहमीच चर्चेत असतात. कधी पुणेरी पाट्यांसाठी तर कधी पुणेकराच्या पुणेरी शैलीमुळे. पुण्यात कोणतीही गोष्ट घडली तर त्याची जगभर चर्चा होते. दरम्यान सध्या पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यात तरुणांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. नक्की ही गर्दी कशासाठी झाली आहे चला जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुण्यात का झाली तरुणांची एवढी गर्दी

h

पुण्यात सध्या तरुणांच्या गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडीओमध्ये एका मोठ्या हॉलमध्ये तरुणाची प्रचंड गर्दी झाली आहे. लोक अक्षरक्ष: जमिनीवर बसले आहेत काही लोक जिथे जागा मिळेल तिथे झोपले आहेत. एवढी गर्दी पुण्यात तरुणांमध्ये लोकप्रिय टेलिव्हिजन रिअॅलिटी शो Roadiesच्या ऑडिशनसाठी झाली आहे. अनेक तरुण लांबून येथे आले आहे.

हेही वाचा –“सर्वात सुंदर Video!” वडील आणि मुलीचं सुंदर नातं पाहून डोळ्यात येईल पाणी, पाहा हृदयस्पर्शी क्षण

रोडीज शो साठी जमले पुणेकर तरुण

२० ऑक्टोबरला पुण्यातील खराडी येथे निशिगंध लॉन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे ऑडिशन पार पडले. रोडीज हा शो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. या शोमध्ये सहभागी होणे अनेकांचे स्वप्न असते. पुण्यातील अनेक तरुणांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी येथे गर्दी केली होते. या ठिकाणी आलेल्याprasad_bhople तरुणाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा –“जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही….”; कारवरील पाटीची का होतेय एवढी चर्चा, पाहा Viral Video

व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहे, एकाने कमेंट केली की, “लय कार्टून आहेत इथे”

दुसऱ्याने कमेंट केले की, “मराठी मुलं इतके रिकामे आहेत”

रणविजय होस्ट करणार नवा सिझन

अभिनेता रणविजय सिंग २००३ पासून रियालिटी शो ‘रोडीज’ होस्ट करत आहे. शो केल्यानंतर रणविजयने स्वतःचा शो तयार केला. तो २०२१ पर्यंत त्याच्या स्वत:च्या शोमध्ये काम करत होता. त्याच्या शोला निरोप दिल्यानंतर तीन वर्षांनी, रणविजय आता रोडीज ‘डबल क्रॉस’च्या २०व्या सीझनमध्ये परतला आहे. आता ते पुन्हा रोडीज होस्ट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एमटीव्हीने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये रणविजय लेदर जॅकेट घालून बाइक चालवताना दिसत आहे. प्रोमोमध्ये रणविजय म्हणतो, “रोडीज बनेगा तू?”