Viral video: सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण काही व्हिडीओ असे असतात ते पाहून कुठेतरी खरंच माणुसकी अजूनही आहे हे सिद्ध होतं. असाच माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेला एक बाबा पिल्लाला आपल्या मुलाप्रमाणे वाढवताना दिसत आहे. त्याचवेळी या पिल्लाची अशा प्रकारे सेवा का करता, असे विचारले असता त्यांनी असे उत्तर दिलेले उत्तर ऐकून लोक भावूक झाले आहेत.

सध्या जगातील माणुसकी हरवली आहे असं सर्रास बोललं जातं. संकटकाळात एखाद्याला मदत करावी किंवा एखाद्याला आपल्या ताटातले अन्न खायला दिले पाहिजे असं आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलं आहे.पण आपण कितीवेळा अशी मदत करतो? सध्या एका मंदिराबाहेर बसलेल्या बाबांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ मुंबईतला असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये एक बाबा रस्त्याच्या कडेला बसलेले दिसत आहे. त्याच्या शेजारी एक लहान कुत्र्याचे पिल्लू झोपले आहे. त्याचवेळी व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने बाबांना विचारले की तुम्ही हे पिल्लू का पाळत आहात. यावेळी ते बाबा सांगतात प्रत्येकानं आपल्या मुलांचे संगोपन करावे. एका कुत्र्याच्या पिल्लाला आपला मुलगा मानणाऱ्या या बाबांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर soundofsaad नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत २ दशलक्षाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Gautami Patil: पुण्यात गौतमीचीच चर्चा; पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात थिरकली; VIDEO होतोय तुफान व्हायरल

अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘खूपच भावनिक व्हिडिओ. मला आशा आहे की लोकांनी त्याला मदत केली असेल. आणखी एका युजरने लिहिले की, ‘असे लोक फारच कमी दिसतात.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘मंदिराबाहेर बसलाय माणसातला देव’ व्हिडीओवर प्राणी प्रेमी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Story img Loader