मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रोड्स ऑफ मुंबई या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ३ महिला अतिशय हिंसक पद्धतीने मारामारी करताना दिसत होत्या. यावेळी त्या शिवीगाळ करत होत्या, एकमेकींचे केस ओढत होत्या. इतर महिला प्रवाशांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्या अयशस्वी ठरल्या. हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला असून याला साडे पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Jewellery stolen Lalbagh procession,
मुंबई : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दागिने, मोबाइलची चोरी; सात लाखांचे दागिने, कॅमेरा चोरीला
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
communal tension erupt after stone pelted during ganesh immersion procession
भिवंडीत विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; तणावाचे वातावरण, पोलिसांकडून मध्यरात्री लाठीमार
samsung electronics to cut 9 to 10 percent manpower due to slow business growth
‘सॅमसंग इंडिया’चे कर्मचारी कपातीचे पाऊल
Loksatta anvyarth Manipur two bomb attacks Anti drone system activated
अन्वयार्थ: चर्चा हाच पर्याय हे आता तरी पटले?
Bullock carts and horses also on the road in protest against potholes in Nashik
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला

Viral Video : वडिलांना Swiggy मध्ये नोकरी लागल्यावर मुलीचा आनंद गगनात मावेना; केलं असं काही की…

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. एका युजरने म्हटलं, “लज्जास्पद” तर दुसऱ्याने म्हटलंय, “या शहरातील लोकांच्या दैनंदिन संघर्षाचा हा सर्व परिणाम आहे. येथील लोक खराब रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे हैराण झाले आहेत.”

सुनील गावस्कर यांनी बाबर आझमला गिफ्ट केली आपली खास वस्तू; ‘त्या’ प्रायव्हेट डिनर पार्टीचे फोटो Viral

मुंबई लोकलमध्ये अशा घटना घडण्याच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे पनवेल लोकलमध्ये अतिशय हिंसक भांडण पाहायला मिळाले. शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. हे भांडण इतके आक्रमक होते की यामध्ये अनेक महिला जखमी झालेल्या पाहायला मिळाल्या. इतकंच नाही तर भांडण सोडवण्यासाठी आलेली महिला पोलीस कर्मचारीदेखील यावेळी जखमी झाली. दरम्यान, संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.