Viral Video : मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबई लोकलमधील गर्दी तर सर्वांनाच माहिती आहे. अशात प्रवासी जीव धोक्यात टाकून लोकलचा प्रवास करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी लोकलच्या दरवाज्यात अगदी काठावर उभी आहे. तिचे पाय सुद्धा अगदी काठावर आहे. व्हिडीओ काढणारा व्यक्ती सुद्धा त्या तरुणीला पाहून आश्चर्यचकीत झाला आहे.

कधी घरी जाण्याच्या तर कधी ऑफिसला जाण्याच्या घाईमुळे अनेकजण असा जीवघेणा प्रवास करतात, जे खूप चुकीचे आहे. पाच मिनिट उशीर झाला तरी चालेल पण असा जीवावर बेतणारा प्रवास करू नये. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : दबक्या पावलांनी आली अन् एका मांजरीने कुत्र्याची शिकार केली, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, ”कलियुग”

punerispeaks या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “सुरक्षित प्रवास करा. जीवन अनमोल आहे. असा प्रवास करणे खरंच टाळावे… घरी कोणीतरी वाट पाहत असते…”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “असा प्रवास करण्याची काहीही गरज नाही” तर एका युजरने लिहिले, “हे खूप नॉर्मल आहे मुंबईमध्ये” आणखी एका युजरने लिहिले, “काम दुसरं भेटेल पण जीव नाही”